नमस्कार मंडळी,
खुप दिवसांनी मनोगतवर येण्याचा योग आला. मनोगतचे नविन रुप आवडले.
नवीन कथा खुपच छान आहेत.
मी देवाला प्रार्थना करतोः मला देखील लिखाण करण्याची प्रतिभा दे जेणेकरुन मी मनोगतच्या विस्तारास हातभार लावू शकेन.
माझ्या मनोगतला शुभेच्छा.
- सुनील.