आजच्या म. टा. च्या पुरवणीतच "मराठी तरुणांना ठाऊक नाही महाराष्ट्राचा इतिहास" या लेखावरूनच मुंबईतील मराठी माणसाच्या दुर्दशेस मराठी तरूणांची या राज्याबद्दलची अनास्था दिसून येते.
तात्यांशी साऱ्याच बाबतीत सहमत. आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकला तर कोणाची काय बिशाद आपल्याला त्रास द्यायची?
साती काळे.