बोले तो क्या ' बाप' आर्टिकल लिखा है। तुफान । कारण पराचा कावळाच काय कावळ्याचं अख्खं खानदान उभं करतात हे लोकं आणि राईचा पहाड नव्हे तर पहाडांची मालिकाच असते. प्रेक्षकांना चक्क ' तेजीसे उल्लू' बनवणारी वाहिनी आहे ही.