सकाळी सकाळी मनोगतावर संस्कृत शिकतानाच्या दिवसांची आठवण वाचून मजा आली. असंच लिहीत रहा.. आमच्या आठवणी लिहीण्यासाठी सध्या वेळ नाही, आणि त्यासाठी लागणारी लेखन प्रतिभा तर त्याहूनही नाही. पण वाचायला मजा येतेय... आगे बढो!