क्कळ शब्द मिळतील हे नक्की. आपण किती क्लेष घेता यावर हे अवलंबून आहे असे वाटते. वक्फ वगैरे सारखे शब्द चालणार नसतील तर मात्र अडचण आहे खरी. क्रम चुकेल एकवेळ, पण हे शब्द येतील अशी वाक्ये लिहून पहायला हरकत काय आहे? एकेक अक्षर पूर्ण झाल्यावत तक्ता बनवायला मात्र विसरू नका म्हणजे झालं.