...मुनिसिपाल्टि शाळांमध्ये पहिलि पासुन ईंग्रजी शिकवल पाहिजे.
पुणा पालक आणि मुंबई पालक ह्यांच्या देमोग्राफिक्स मध्ये खुप फ़रक आहे, म्हणुन त्या मधील विरोध पटण्यासरखा आहे.
जर योग्य रितिने गरजा वाढवल्या तर मराठी शिशकांची जादा नेमणुक होऊ शकेल.