डेन्टिस्ट एका बैठकीत काम पूर्ण करीत नाहीत ३-४ खेपा करायला लावतात.  प्रथम नुसते जबडा उघडून त्याचे निरीक्षण आणि क्ष-किरणचित्रे, नंतर थोडीशी (दातांची) घासाघीस करून त्यानंतर ठसे-मापे घेणे, प्रत्यक्ष टोप्या, पूल, तारा वस्तू वगैरे दुसऱ्या लोकांकडून आल्यावर त्या जबड्यांत बसवून मग त्यावर परत घासाघीस करणे, इतके सोपस्कार झाल्यावर काम पुरे झाले तरी ते नशीब समजायचे. Orthodentistryचा प्रकार तर यापेक्षा अधिकच किचकट

यासर्व प्रकारामुळे दंतवैद्य हे लोकांना फार आवडत असतील असे वाटत नाही.

शिशिररावांना हे अभिप्रेत वाटते.

कलोअ,
परभारतीय