अनुप्रिता,

आमच्या "वरील" मारामारीतून वेळ काढून तुमचा मूळ प्रश्न पुन्हा वाचला.

मुलांच्या या खेळात तुमच्या पाल्याची/पाल्यांची भूमिका काय आहे? मार देणारी, की लहान असल्यामुळे मार खाणारी? की दोन्ही?

- कोंबडी