साधारण एका वर्षापूर्वीच्या मी मुंबईकर शी संबंधित दूरदर्शन कार्यक्रमात दिलेल्या आकडे वारीत मुंबईत मराठी (४३%) हिंदी (२०+%) गुजराथी (२०+%) अशी काहीशी आकडेवारी दिल्याचे स्मरते. अर्थात त्यात मुंबापुरीची लेखसंख्या १.७ कोटी गणल्याने यात उपनगरांचा ही समावेश असावा.

आकडेवारी वरून विषयांतर वगैरे नाही, पण यातील नक्की बरोबर आकडा कुठला असावा? ही माहिती कुठे मिळेल?