सभा बैठक पार पाडण्यासाठी निश्चीत स्वरुपाच्या विषयांची आधीच ठरवलेली रुपरेषा म्हणजे अजेंडा.तिला फ़ार तर (सभेची) विषयसुची म्हणता येईल.छुपा हेतु, डाव, कावा यांचा त्याच्याशी सुतराम संबंध नाही.अ मराठी अजेंडा=मराठी कार्यसुची