मराठीतील राव म्हणजेच हिंदीतील जी, शरदराव ला हिंदी पर्याय शरदजी, शरदरावजी नव्हे ! अतिउत्साहात अथवा लांगुनचालनाच्या नादात त्याची चुकीची पुनरावृत्ती केली जाते व सामान्य जनांस तेच खरे वाटू लागते.