लेख वाचल्यानंतर सर्वप्रथम आकडेवारीचाच शोध घेण्याचा प्रयास मी ही केला. बऱ्याच ठिकाणी आकडेवारीच नाही. जे सापडले त्यावरून किमान ४०% ते कमाल ५१% अशी माहिती आहे. त्यामुळे २३% हे खूपच कमी वाटते आहे.
असो! त्याच्या सूरात एक सूर माझाही - आकडेवारी वरून विषयांतर वगैरे नाही, पण यातील नक्की बरोबर आकडा कुठला असावा? ही माहिती कुठे मिळेल?