अनुप्रिता यांच्या समस्येवरील विसोबा आणि कोंबडी यांच्या मारामारीत मूळ मुद्दा बाजूलाच राहिला,यावर उपाय काय? १)पालकापैकी कोणीतरी घरी राहून आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे २)आपण घरात राहू शकत नसल्यास पाल्यासही त्या काळात कुठल्यातरी दुसऱ्या कार्यशाळेत गुंतवणे३)आपल्या पाल्याला ज्युडो,कराटेच्या क्लासमध्ये भरती करणे  पहा यातील एकादा बरा वाटतो का! काम अवघड तर आहेच.