तसेच सोनकर मूळचे मराठी की अमराठी हा संशोधनविषयही व्यर्थ आहे.

बरोबर आहे. त्याने यत्किंचितही फरक पडत नाही. पण तरीही, केवळ कुतूहल म्हणून... विषय निघालाच आहे तर... (केवळ 'करा'न्त आडनावाने कुतूहल जागे झाले. अर्थात 'करा'न्त सर्वच आडनावे मराठी असलीच पाहिजे असे नाही म्हणा... [उदा. जॉली मेकर, जॉनी वॉकर, बोरिस बेकर.])

- टग्या.