टगोजी,

आपण केवळ कुतुहल म्हणून पाहता आहात हे सूज्ञांस आपल्या लेखनशैलीवरून सहज लक्षात येतच आहे. शिवाय शालजोडीतलाही दिला आहे तुम्ही...

जाता जाता - अधिक संशोधनाअंती, 'सोनकर' मराठी नसण्याचीच शक्यता अधिक वाटू लागली आहे.

म्हणूनच माझ्या प्रतिसादात हलकेच स्पर्श केला इतकेच!!