तुमचे काही अंशी खरे आहे. ऍरनॉल्ड नामक हाणामारीची कामे करणाऱ्या नटाला मूल होते असा काहीसा एक  सिनेमा आहे. नाव विसरलो. मूळातच कल्पना हिडीस आहे, यात वाद नाही. मलाही यात कोणताच विनोद दिसत नाही.