सुखदाताई, सध्यातरी दोनच अक्षरांचे जोडाक्षर घेऊयात.
आणि मंडळी, आपण हे जर व्यवस्थित करुयात. म्हणजे पहिला 'क' संपवू, तक्ता करु आणि मग इतर अक्षरे घेऊ.
थोडक्यात काय तर, ४२ गुणिले ४२ = १७६४ पैकी किती जोडक्षरे मराठीत वापरली जात नाहीत ह्याचे संकलन करायचे आहे मला.
-भाऊ