हो, मी चुकलो खरा!  ते अविवाहित असेच हवे होते.

"आत्ते/मामे बहिणी/भाऊ" हे आपल्याहून वेगळ्या गोत्रातील असतात. जाणकारांनी अधिक/योग्य माहिती द्यावी.

असे असले तरी, आत्ते, चुलत बहिणीशी लग्न करण्याची प्रथा आपल्यात नाही.  माझ्या मते ती मुसलमान, पारशी लोकांत आढळते. तज्ञ लोक अधिक माहिती देतील काय?

एक_वात्रट