श्रीमती अनुप्रिता,
तुम्ही व इतरांनी सांगितलेले उपाय चांगलेच आहेत. आणखी एक उत्तम उपाय सुचवावासा वाटतो. तो म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला संघाच्या दैनंदिन शाखेत पाठवा. नियमितपणे शाखेत गेल्याने अंगी शिस्त येते. एकूण चारित्र्यसंपन्नता येते.