हौतात्म्याच्या प्रत्येक गोष्टीमागे फितुरीचा हात दिसतो. पुन्हापुन्हा तेच ते. स्वार्थ आणि निरपेक्ष निष्ठा दोन्ही मनुष्यस्वभाव कायम जोडीने दिसतात. का बरे?

इतिहासाला उजाळा दिल्याबद्दल आभार, सर्वसाक्षी.