परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात येताहेत हे खरे. याचे कारण भारताचा असमतोल विकास होय. भारताच्या सर्व प्रांताचा सारखा, समतोल विकास व्हायला हवा. जगातील ८ टक्के गरीब उत्तर प्रदेश ह्या एका राज्यात राहतात. ही परिस्थिती बदलायला पाहिजे.


चित्तरंजन