सर्व चर्चा वाचली.
मला वाटतेय आपण एक मोठी गफ़लत करत आहोत.  लहान मुलांना  काहीच कळत नाही ( superhit उपमाः मातीचेगोळे!) आणी मोठ्या माणसांनीच त्याम्च्यावर 'संस्कार' वगरै करायचे असतात
असा जगातल्या सगळ्याच मोठ्यांचा एक गोड गैर्समज असतो!
लहान मुलांमधे किती प्रचंड प्रमाणात बोद्धिक व शरीरिक उर्जा असते हे लक्शात घेउन त्यांनात्याप्रमाणे 'खाउ' देणे हे खरे आव्हान आहे.
काही सोपे उपाय;
१. एखादे वाद्य शिकवणे- खूप 'मोठठा' वादक होण्याची जबरदस्ती न करता.
२. मार्शल आर्टस शिकवणे- क्लास्ची आधी महिती घेउनच. बहुतेक बर्याच ठिकाणीरोज शपथ घेववतात, की य 'कलेचा' उपयोग मी केवळ स्वसंरक्शणासाठी करेन.
३. घरातला T.V.  बिघडवून किमान ६ महीने बंद पाडणॅ. त्या ६ महिन्यात पालकस्वतःसुद्धा कहीतरी creative करयला लागतील!
४. 'मूल साभाळणे' याची 'चूल सांभाळणे' या गोश्टीशी तुलना चूकुनही करु नये.
५. आपण स्वतः लहान्पणी खरोखरच कसे होतो हे आथवून निदान स्वतःजवळ कबूलकरणे.