आपल्या लहानपणी कुठे होता t.v. ? 
शिवाय हा अनुभवातून कळलेला full proof  उपाय आहे.
६ महिन्यात आपल्या 'आवडत्या'  serials  फ़ार पुढे सरकत नहीत, त्यमूळे फ़ार मोठे नुकसान्हीहोणार नाही!
काही चांगले सिनेमे CDs  आणून बघता येतात.
प्रयोग करयला काय हरकत आहे?
शहानपण शिकवणे याबद्दल चर्चा खूपच लांबू शकते!
शिकवणे म्हणजे नक्कि कय?
शहाणपण नक्की कशाला म्हणायच?
असे basic प्रश्न उभे राहतात समोर!