आप्ल्यासारख्या 'मोठया' माण्सांनाच जर T.V. चा इतका मोह असेल तर मग लहान मुलानाआपण काय 'शिकवणार'?
या 'फ़ुकटच्या' करमणूकीचा आपल्याला इतका नाद लागला आहे की T.V. न बघणे हेआपल्याला 'अघोरी' वाटते.
अशा मेन्दूला गुंगी आणणार्या तथाकथित करमणूकीपासून आधी स्वतःकडे शिक्शकाचीभूमिका घेणार्यनी दूर व्हावे.
घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसापासून ही सुरुवात व्हावी, कारण ज्याला घरात सगळ्यात जास्त मान (voice) असतो त्याचेच अनुकरण मुले करतात.