टिव्हीवर फक्त सिरिअल्स किंवा सिनेमे नसतात.
डिस्कव्हरी, नॅशनल जिओ., ऍनिमल प्लनेट, हिस्टरी, क्रीडा वाहिन्या, दैनंदिन बातम्या या काही आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवणाऱ्या वाहिन्या.
आमच्या लहानपणी टिव्ही होता,पण इतक्या वाहिन्या नव्हत्या. आमच्या लहानपणी आम्ही रस्त्यांतून मजेत चालू शकत होतो, रस्त्यावर इतकी वहाने नव्हती. कोणीतरी पळवून नेईल की काय अशी भीती नव्हती. आमची आई दिवसाचे १० तास नोकरी करत नव्हती तेव्हा तुलना अयोग्य आहे.
"अघोरी" म्हणण्याचे कारण की, घरातला टिव्ही हा आपल्या कष्टाच्या पैशांनी आलेला असतो (निदान माझ्यातरी) तेव्हा तो बिघडवून टाकण्यापेक्षा वेळेत बंद करणे मला उचित वाटते.
कोंबडिने सांगितल्याप्रमाणे उपास पाळणे ता प्रयोग कधीही चांगलाच आहे.
बाकी शहाणपणा कुठला हे ज्याने त्याने ठरवायचा हक्क ज्याला त्याला आहे...तेव्हा खरचं या वादात न पडणेच योग्य.