टिव्ही बिघडवणे हा अघोरी उपाय झाला, कारण त्यावर अनेक चांगले कार्यक्रमही येतात.
वाचलेल्या वाक्यांचे बरोबर अर्थ लावता येत नसतील तर शहाणपणाविषयी बोलणे व्यर्थ आहे...अनुप्रिताचे समाधान माझ्या सूचनांनी झाले असेलच तेव्हा इथेच पूर्णविराम देऊया.
फुलराणी.