चर्चा अशाच रंगल्या तर दूरदर्शनची गरज काय? पण पुन्हा आपल्याला अशीच एक चर्चा मात्र सुरू करावी लागेल. मनोगती एकमेकांपासून कित्येक किमी दूर असतात हे कित्ती छान ना! नाहीतर नुसत्या चर्चाच नसत्या रंगल्या...