औन्दा या शब्द यंदा साठी कोल्हापूर भागात वापरला जातो. हा आईन्दा व यन्दा मधला दुवा असावा.