ज्या जोडाक्षरांमध्ये दोन पेक्षा अधिक अक्षरे असतात त्यांना कशात मोजायचे?

उदा. वक्तृत्व. ह्यामध्ये क-त-र अशी तीन अक्षरे आली आहेत. त्याला क+त मध्ये मोजायचे, त+र मध्ये की क+र मध्ये? की तिन्ही मध्ये?