शशांक,
सबसे तेज हा काय प्रकार आहे हे माहीत नाही त्यामुळे इतरांइतका आनंद घेता आला नसेल कदाचित... पण ती पार्श्वभूमी नसतानाही या विडंबनाने हसून हसून पोट दुखले....
छानच लिहिले आहेस...