हे ४२ x ४२ असे द्विमितीय जोडाक्षरे प्रकरणच मला खूप अवघड वाटतं होते... त्यांत वरुणराव तुम्ही आणखी एक परिमाण जोडता आहात... विसरलोच होतो ते तर...

भाऊ, चिकाटीचा प्रकल्प हाती घेतला आहात तुम्ही... जमेल तसा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करूच.