अभिनंदन श्री. सर्वसाक्षी.
स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या कार्याची माहिती स्फूर्तिदायक आहे.
फंदफितुरी आपल्याकडे पाचवीलाच पुजलेली आहे हे कटू सत्य आहे. अनेक वीरांना फितुरांनी अल्प मोबदल्यात पकडून दिले आणि देशाचे अतोनात नुकसान केले. त्या फितुरांचे पुढे काय झाले हे कधी कळत नाही. असो.
आपण आपले माहितीपूर्ण लेखन चालू ठेवावे. आस्वादक उत्सुक आहेत.