वा, वरदा,
तुमचा 'धुंद मधुमती रात' (स्नेहसंमेलनाच्या गंमती) नंतर हा अजून सही अनुभव...
बाकी तुमचा
"तसं नाही हो मॅडम, सुन्दर स्त्रिया अनेक आहेत, पण झालंय काय की लत्ताप्रहार करण्यायोग्य दुसरी अनेक स्थळं आजूबाजूला दिसत असल्यामुळे त्यांचं बिचार्या अशोकाकडे मात्र दुर्लक्ष होतं!!"
हा वार उत्तम!!
मला टोमणे मारणार्याना अशी सवाई उत्तरे द्यायला शिकायला मी तुमच्याकडे शिकवणीला येणार आहे..
कधी येउ?
(मुखदुर्बळ)अनु