'क्तृ' म्हणजे क + त + ऋ
ह्या पैकी 'ऋ'ची गणना स्वरांमध्ये करतात.
आता जोडाक्षर म्हणजे फक्त २ (किंवा अधिक) व्यंजने की '१ व्यंजन + १ स्वर' पण चालेल?