आरक्षण हा मुद्दा केवळ राजकीय लाभासाठी वापरला जातोय. आरक्षण हे फ़क्त आर्थिक परिस्थीतीवरच असावे.
आज जे कोणी मागासवर्गीय आहेत वा स्वतःला तसे समजतात त्यांना भविष्यात ह्याची किंमत चुकवावी लागेल.
माझे काही मागासवर्गीय जातीतील मित्र आहेत जे स्वतः आरक्षणाच्या विरोधात आहेत.