आपल्यामुळे क्रांतिकारकांबद्दल नवीन नवीन माहिती मिळते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
सहमत..
पण,
चौथे निर्णायक पर्व आजाद हिंद सेनेचे ज्यांनी साम्राज्यावर निर्णायक घाव घातला.
हे काही कळले नाही. आझाद हिंद सेनेचे आणि नेताजींची कामगिरी फार मोठी आहे. आझाद हिंद सेनेने निर्णायक कसा घातला याचा उलगडा झाला तर फार बरे होईल.
चित्तरंजन