दोन व्यंजने एकत्र येण्यानेच जोडाक्षर निर्माण होते. अन्यथा का, कि, की, कु, कू वगैरेंनाही जोडाक्षरे म्हणावे लागेल. त्यामुळे वक्तृत्वातील क्तृ हे क आणि त व्यंजनांचे जोडाक्षर आहे.