क्म साठी - "रुक्मिणी" सापडला.

अजूनही क ची बरीच जोडाक्षरे सापडली नाहीयेत. थोडा प्रयत्न करूयात.

स्मरणशक्ती संपली की "शोधा" ही 'कळ' वापरता येईल. त्यायोगे पूर्ण मनोगत search करता येईल.

पण एक अडचण आहे, "शोधा" मध्ये शब्द शोधता येतो पण अक्षर कसे शोधायचे? meta-character वापरता येते का? उदा. 'क्च' शोधण्यासाठी "*क्च*" असे शोधता येते का?

तर मंडळी प्रयत्न करा अजून. क संपवू मग ख घेऊ.

 

-भाऊ