राखीव जागा ठेवल्याने जातियता कधीही नष्ट होणार नाही. माझा जातिसंस्थेवर विश्वास नाही. ती जितक्या लवकर जाइल तितके बरे. आणि एकदा कधीतरी देशाचा विचार करा की.किती दिवस आपण स्वतःला थर्ड वर्ल्ड म्हणूवून घेणार?