वर्दे मुले टार्गटपणा करणारच गो. अशा वेळी आपण गप्प बसाव. त्यन्च्या तोन्डी लागु नये. मुलीच्या जातीला बर नाही दिसत ते.

आणि इतकी बुके शिकुन उपयोग काय गो त्याचा? शेवटी जाता पर्देशात नवर्याची पाठ धरुन.

सौ मनोरमाबाई भडकमकर