तुझे प्रकटन उत्कट आहे. तिच्या डोक्यात प्रकाश पडो. तिला तुझे प्रेम कळो आणि अशी कविता लिहिण्याची तुझ्यावर पाळी पुन्हा न येवो. हीच सरस्वतीचरणी प्रार्थना.

चित्तरंजन