वरुण, तात्या, वात्रटभाऊ, आसावरी आणि एकलव्य ...आपले प्रतिसाद वाचून हुरूप आला.
आपले आभार..
एकलव्य- सगळ्या चित्रांत बोका मात्र गायब आहे...पुढील वेळी चित्रांतून बोकाभेट घडवण्याचा नक्की प्रयत्न करीन.
आपला,
खादाड बोका