छान चित्रे आहेत. पहिले आणि तिसरे विशेष आवडले.

मनोगतावर चित्रे देताना त्यांचा आकार छोटा केल्यास पानात व्यवस्थित बसतील. त्यासाठी आडवे चित्र देताना एचटीएमएल मध्ये

<img src="तुमच्या चित्राची युआरेल" width="640" height="480">

असे दिल्यास व्यवस्थित दिसेल.

उभ्या चित्रांसाठी विड्थ आणि हाइटच्या आकड्यांची आदलाबदल करावी.