मला नक्की माहित नाही की साबुदाणा ७-८ व्या शतकात आला की ११-१२ व्या. बाहेरुन आला एवढ मात्र खरं.
झालं काय की तो बाहेरुन आल्यामुळे आपल्याकडील उपासाला वर्ज्य असणाऱ्या पदार्थांच्या यादीत साबुदाण्याचे नाव नसल्याने तो उपासा साठी चालून गेला असं माझ्या वाचनांत आलं आहे.
तसही मीरची, शेंगदाणे सुद्धा बाहेरचेच .. ते पण खिचडीत असतातच की.