तिला तुझे प्रेम कळो आणि अशी कविता लिहिण्याची तुझ्यावर पाळी पुन्हा न येवो. हीच सरस्वतीचरणी प्रार्थना.
सरस्वतीचरणी?????? प्रेमाच्या मामल्यात सरस्वती लक्ष घालत असेल, याची कल्पना नव्हती!
का कवी (पुस्तकात मोरपिसे वगैरे घालून) अभ्यासाच्या (अर्थात विद्येच्या... म्हणजे सरस्वतीच्या हो, ऍज इन सरस्वती देवी!) प्रेमात पडला आहे, असा काही अर्थ अभिप्रेत आहे???
- टग्या.