श्री. मनोरमाबाईंस,
जातीच्या सुंदरास काहीही शोभून दिसते म्हणतात. ही जात कोणती विचारालं, तर अहो, मुलीची जात!! त्यामुळे विश्वास ठेवा, मुलीच्या जातीला सगळं शोभून दिसतं. तुमच्यातल्या मुलीला वाट करून द्या, आणि बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतं की नाही ते.
-वरदा