कोकणातल्या ताज्या माशांची आठवण झाली लेख वाचून, आणि हृदयात अक्षरशः 'कालवा-कालव' झाली. :-) लेख आणि त्यातले वर्णन मस्तच.