श्रीयुत भाऊ,
तुम्ही फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
एकुणांत ४२ गुणिले ४२ इतकी जोडाक्षरे शक्य आहेत.
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श ष
स ह ळ
एवढी ३४ च व्यंजने मला सापडली. त्यामुळे ३४ गुणिले ३४ मधून शोध घ्यावा लागेल असे मला वाटते. त्यातही
अश्या रीतीने ३४ गुणिले ३४ पैकी अनेक शक्यता रहित होत जातात. तरीही उरलेल्या शक्यतांमधून जोडाक्षरे शोधून काढणे हा खेळ नक्कीच रोचक आहे.