सर्व प्रतिसादींचे आणि वाचकांचे आभार! टिपिकल उत्तर-भारतीय मानसिकता असणाऱ्या* या हिंदी वृत्तवाहिन्यांच्या विरोधात शक्य होईल तिथे आवाज उठवावा ही विनंती. * हे माझे वैयक्तिक मत आहे.