सर्वसाक्षींशी सहमत आहे. मुंबईतील भय्ये आणि बिहारी लोकांची गुन्हेगारी
प्रवृत्ती आणि सहजपणे कायदे, नियम मोडण्याची सवय ह्या गोष्टी
बेंगलोर, हैद्राबाद मध्ये जाणाऱ्या उच्चशिक्षित लोकांमध्ये नाहीत. अर्थात
तिथेही 'असे' लोक जाण्यास सुरूवात झाली असल्याने बेंगलोर आणि हैद्राबादचे
सामाजिक स्वास्थ्य येत्या काळात बिघडण्याचीच लक्षणे आहेत.
पुण्यातही उ.प्र आणि बिहार मधून आलेल्या लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा उपद्रव जाणवू लागला आहे असे समजते.